मी श्री ऑगड गेले 2 महिन्या पासून शरीरामध्ये दुखणे होते त्यासाठी मी 3 वेळा अँटिबायोटिक्स चे आलोपथी डॉक्टर ने कोर्स केला व सर्व तपासण्या केल्या. तपासण्या मध्ये काहीही निघाले नाही. मग मला डॉक्टर अश्विनी इंगळे मॅडम ने चेक केले व आयुर्वेदीय निदान केले आणि मला बस्तीचा कोर्स सुरू केला. बस्ती सुरू केल्या नंतर 5 ते 6 दिवसानंतर माझ्या शरीरातील दुखणे हळू हळू कमी झाले आज 10.दिवस झाले मी बस्ती ची ट्रीटमेंट घेत आहे . आता माझा दुखण्याचा त्रास पूर्ण कमी झाला. सोबत अती महत्वाचा म्हणजे माझा कन्स्टीपेशन चा त्रास पण कमी झाला जो मला गेले 25 वर्षापासून होता. ह्या सोबत माझी भूक सहन करण्याची सहन शक्ती वाढली. मला जो अंझियटी छा त्रास होता त्यात पण सुधारणा होत आहे. ह्यासाठी मी डॉक्टर अश्विनी इंगळे मॅडम चे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आव्हान करतो की तुम्ही एकदा मॅडम ची ट्रीटमेंट अवश्य घ्या.
मला खूप वर्षांपासून ॲसिडिटी , पोट साफ न होणे, सतत चक्कर (Vertigo) ,अंगात मुंग्या येण्याचा त्रास होता, डॉ. अश्विनी इंगळे यांच्या आयुर्वेदिक औषधांनी मला आता पूर्ण आराम मिळाला आहे. आता तिखट खाल्ले तरी त्रास होत नाही, मुंग्या येणे सुद्धा बंद झाली आहे. मला त्यांच्या औषधांचा खूप लवकर आणि चांगला गुण आला. त्यांचा स्वभाव आणि रुग्णांना समजून घेण्याची पद्धत खूप छान आहे. स्वास्थ्य सिद्धी आयुर्वेदमध्ये योग्य निदान केले जाते. खूपच छान अनुभव!
नमस्कार 🙏🏻
माझे नाव दिपाली पाटील आहे. माझे वय 30 वर्ष. मला 2 वर्षापासून sciatica हा त्रास होता खूप ठिकाणची औषध घेतली पण मला काहीच आराम नव्हता . त्यात माझी मुलगी खूप लहान असल्याने आणि मला होत असलेल्या त्रासाने खूप टेन्शन आलं होत. नंतर मी अश्विनी इंगळे मॅडम कडे गेली मॅडम च्या counselling ने मला पहिल्याच भेटीत खूप आत्मविश्वास आला की मी बरी होऊ शकेल...मॅडमनी सांगितल्या प्रमाणे मी अग्निकर्म, पंचकर्म, बस्ती या सर्व ट्रीटमेंट केल्या आणि मला पहिल्याच आठवड्यात खूप..खूप..खूप आराम पडला. मी माझा कोर्स पूर्ण केला आता मला काहीच त्रास नाही.असा त्रास असल्यास मॅडमची ट्रीटमेंट घेण्याचा मी नक्कीच सल्ला देईल.
धन्यवाद🙏🏻
मला मागल्या महिन्यत अचानक सर्व संधी ना सुजन, आकडावा आणि खूप दुःखाण्याचा त्रास सुरू झाला होता.... अंगावर सुजन आली होती शरीराचं प्रत्येक joint दुखणं वाढलं होत.... खाली बसणे पण शक्य नव्हते...
मी प्रत्येक प्रकारची औषधी वापरून बघितल्या होत्या पण कोणत्याच गोष्टीचा दुखण्यावर उपाय होत नव्हता... शेवटी मी अश्विनी इंगळे Madam ला माझ्या दुखण्याबद्दल सांगितले त्यांनी माझ्या दुखण्याची तपासणी करून हा आमवाताचा त्रास आहें असे सांगून काही औषध दिले, पंचकर्म, 15 दिवस बस्ती, जानू बस्ती, अग्नी कर्म या सगळ्या आयुर्वेदिक कर्म केल्यानी अंगावर आलेली सुजन उतरली.. आमवातचा त्रास कमी झाला... चालणे शक्य झाले आणि आज मी पाहिले सारखी सगळे कामे करत आहे.....
मॅडमच्या योग्य ट्रीटमेंट मुळे आणि ज्या प्रकारे मॅडमनी सगळ्या गोष्टी माहिती घेऊन योग्य अभ्यास करून अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी ध्यानात घेऊन आणि माझ्या रूटीन मध्ये योग्य ते बदल करून माझ्या दुखण्यावर उपाय केला आहे त्या मुळे आज मला चालणे शक्य झाले आहे....
मॅडम तुमचे खूप खूप आभार.... तुम्ही ज्या प्रकारे जातीने लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट स्वतः करून घेतली त्यामुळे आज हा दिवस पहायला मिळत आहे....मी नक्कीच अशा रुग्णांनी त्यांचा सल्ला घ्यावा असं सुचवेल.. धन्यवाद मॅडम तुमचे....
Advertisement
मी महादेव मोतीराम जामनिक
वय ~ ७८ वर्षे
रा. अकोला
मला तीन वर्षा पूर्वी डाव्या बाजूला paralysis झाला होता. मी अकोल्याला नामांकित डॉक्टरांकडे उपचार घेतला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. मी अमरावती इथे मुली कडे आलो, तिने माझी परिस्थती पाहिली, मला चालता येत नव्हते, डावा पाय घासत होता, पायाला झटके होते व खूप ठणका होत्या. उजव्या पायाचा गुडघा चालताना दुखत होता, त्यामुळे मी खूप परेशान होतो. माझ्या मुलीने डॉ. अश्विनी इंगळे मॅडम यांना घरी बोलावले. त्यानी माझी पाहणी केली व यावर मी उपचार करू शकते असे आश्वासन दिले. व उपचार सुरू केला, त्या मधून मधून घरी यायच्या व तब्येत पाहून जायच्या.
त्यांनी अग्नी कर्म, पंचकर्म, बस्ती, रक्त मोशन हे उपचार केले.
आता मला ठणका नाही पाय झटके मारत नाही. पाय उचलून चालू शकतो.
अश्विनी मॅडम देवा प्रमाणे आल्या व उपचार केला या बद्दल त्याच ऋणी आहे. त्यांचा धन्यवाद करून म्हणणे संपवतो.
Dr. Ashwini mam is truly exceptional! Her supportive nature and expertise in Ayurvedic treatment have made a huge difference in addressing my concerns with piles and menstrual cycle issues. She provides proper, personalized care, ensuring a holistic approach to healing. I highly recommend her to anyone seeking effective and compassionate treatment!
Advertisement
I consulted with an Ayurvedic physician, and I must say, it was an outstanding experience. Dr. Mam was very accurate and precise in her diagnosis, which led to the right treatment being prescribed. I appreciated the level of detail the doctor put into the diagnosis. Every possible underlying factor of my health issues was served in the treatment plan. I could tell my condition was getting better in 2 week which I attribute to the perfectly devised treatment regimen. The treatment helped me a lot, and to my delight, the doctor was very gentle, polite, and compassionate which was an additional plus to the whole experience. I recommend her for his holistic treatment approach combined with genuine care.
Dr. Ashwini Ingle Madam is very talented in the field of medicine and her nature is very kind. She has treated many problems like menstrual pain, problems affecting all parts of the body. Today I am very happy with her.
A new consciousness has been attained. So thank you, ma'am, and all your train staff for your cooperation.
Advertisement
I visited this clinic for Painful fissure in ano, the pain was so severe that my daily routine got disturbed. Dr. Ashvini ingle mam listened my complaints patiently and explained everything clearly. She immediately started my treatment & results were shocking... The pain i was suffering from dissappeared within half hour . I was able to carry my routine properly. She then guided me for Ayurvedic therapies, medicines, and simple diet plan worked together to reduce my pain naturally. I started feeling better within a 2 sessions.
I'm very grateful for Dr. Ashvini Ingle mam.
Advertisement
गुडघे, सांधेदुखीमुळे अक्षरशः रडत दवाखान्यात आलेल्या माझ्या सासूबाई..डॉ.अश्विनी यांच्या treatment मुळे हसत हसत घरी परतल्या..डॉ. अश्विनी यांचे मनापासून धन्यवाद🙏🏻 ईश्वर त्यांना अशीच शक्ती सदैव देवो.. ज्यामुळे रूग्णाचे दुःख शमन करण्यात त्यांना यश लाभो🙌🏻 Thank you so much Dr. Ashwini ma'am GBU🙌🏻
I'm glad to tell you that Dr. Ashwini mam's treatment is very prominent
As I was suffering from repeated cough n cold episodes..my parents and I visited many practioners, but I have never experienced such fast recovery in my health
I'm very thankful to Dr. Ashwini mam for helping me recover so quick
I suggest u all..please do visit mam's clinic!!
"मला गेल्या काही दिवसा पासून किडनी स्टोनची समस्या होती. त्यामुळे मला सतत कंबरेत वेदना जाणवत होत्या. अनेक वेळा अलोपॅथिक औषधं घेतली, पण फारसा फरक पडत नव्हता. मग कोणाच्या तरी शिफारसीने मी डॉ. अश्विनी यांच्याकडे आयुर्वेदीक उपचार घेतले.
त्यांनी दिलेलं औषध अगदी नैसर्गिक असून कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. फक्त 7 दिवसांत मला खूपच आराम वाटू लागला. वेदना जवळजवळ संपल्या आणि स्टोनही लघवीमार्गाने निघून गेला. आता मी पूर्णपणे बरा आहे.
Thanks to डॉ. अश्विनी. ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी एकदा त्यांच्या आयुर्वेदीक औषधांचा अनुभव घ्यायलाच हवा."
Advertisement