Mulvyadh, pittavikar, ani itar ajaran vishayi Changli mahiti milali, Healing Hand Foundation chi khup khup abhar
Reply from Healing Hands Foundation
2025.08.01
आपल्या अभिप्रायासाठी मन:पूर्वक धन्यवाद, विनायक जी!
आपल्याला शिबिरात मुळव्याध, पित्तविकार व इतर आजारांबाबत उपयुक्त माहिती मिळाली, हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला.
आपला विश्वास आणि पाठिंबा आम्हाला अधिक प्रेरणा देतो समाजातील आरोग्यविषयक जनजागृतीसाठी कार्य करत राहण्यासाठी.
आपले पुनः एकदा आभार! 🙏
— Healing Hands Foundation टीम

Advertisement
चेतन म्हाळुंगे. मी आपल्या सुतारदर्यामधील hiling hands foundeshon कॅम्प झाला. त्यामध्ये चांगली सुविधा मिळाली व माहिती चांगल्या पद्धतीने मिळाली.
Reply from Healing Hands Foundation
2025.08.01
चेतन महालुंगे, आपल्या सकारात्मक अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.
आपल्या सुतार दर्या येथील शिबिरातील अनुभव चांगला झाला, हे ऐकून आनंद झाला.
अशाच प्रकारे आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.सदर अभिप्राय बाबत धन्यवाद!
टीम हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन

आज दिनांक 26/7/2025 वाडा Phc येथे हिलिंग हॅन्डस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिबीर खुप चांगले प्रकारे पार पडले यामध्ये आशा कार्यकर्ती यांचे खुप चांगले योगदान आहे
Reply from Healing Hands Foundation
2025.07.28
धन्यवाद वंदना जी. आपला अभिप्राय आमच्या साठी खूप प्रेरणादायी आहे. 🙏
Advertisement
Advertisement