Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
आज मावळ तालुक्यातील आज कॅम्प झाला खूप छान झालं डॉक्टर डेनी छान माहिती दिली कॅम्प घेतल्याबद्दल मी हेलिंग हंडा2 फाउंडेशन टीमचं आभार मानतो गेल्या टायमाला आमच्या इथेच कॅम्प झालं होतं औषध दिली होती मला खूप फरक जाणवला होता धन्यवाद
Reply from Healing Hands Foundation
2025.10.01
प्रणव जी, आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. सदर अभिप्राय बाबत आपले मनःपूर्वक आभार.
कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा येथे पोटाचे विकार व गॅस मुळव्याध भगेदर इत्यादी आजारांवर कॅम्प ठेवण्यात आला त्या मधे डॉक्टरांनी आलेल्या तपासणी साठी पेशंटला चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले
Reply from Healing Hands Foundation
2025.10.01
प्रल्हाद जी, आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. सदर अभिप्राय बाबत आपले मनःपूर्वक आभार. 🙏
Advertisement